राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक महादेवराव जानकर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीत….

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांना सुरुवात….
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रनायक मा. महादेवजी जानकर साहेब यांच्या आदेशानुसार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याची तयारी करण्याच्या संदर्भात प्रत्येक जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण तसेच प्रभाग आणि वार्ड प्रभारी नियुक्त करण्यासाठी रविवार दि. 13 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुका बैठकी घेण्यात येणार आहेत. तरी संबंधित तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी आपल्या तालुक्यातील बैठकीचे नियोजन करावे.
बैठकीस येणाऱ्या पदाधिकाऱ्यांची तालुका/शहर निहाय यादी खालीलप्रमाणे –
1) काशीनाथ शेवते- अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी
सकाळी 11 वाजता फलटण तालुका
रविवार दिनांक 13 जुलै 2025 रोजी
सकाळी -11 वा माण तालुका
दुपारी-4 वा माळशिरस तालुका
2) ज्ञानेश्वर सलगर- मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य
शनिवार दिनांक 12 जुलै 2025 रोजी #सकाळी 11 वाजता सांगोला
दुपारी 4 वाजता जत
रविवार दिनांक 13 जुलै 2025
सकाळी -11 वा. अक्कलकोट तालुका
दुपारी-4 वा. सोलापूर शहर
3) सोमा (आबा) मोटे- उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश
सकाळी-11 वा. आटपाडी तालुका दुपारी-4.00 वा. मंगळवेढा तालुका
4) अजित पाटील- सरचिटणीस महाराष्ट्र राज्य
सकाळी-10 वा नेवासा
दुपारी-4 वा. राहुरी
5) प्रा. विष्णू गोरे- सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश
सकाळी -11 वा. रेणापुर
दु. 4 वा. लातूर ग्रामीण
6) डॉ. प्रल्हाद पाटील- उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
सकाळी 11 वा.कर्जत
दुपारी 4.वा. श्रीगोंदा
7) सुदाम शेठ जरग- कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
सायंकाळी 6.वा . कळंबोली
8) जिवाजी लेंगरे- सचिव महाराष्ट्र प्रदेश
दुपारी 3 वा. उत्तर मुंबई जिल्हा
सायं. 6 वा. उत्तर पश्चिम मुंबई जिल्हा

9) प्रा.कालीदास गाढवे- संघटक पश्चिम महाराष्ट्र
सकाळी-11 वा इंदापूर
दुपारी-4 वा. बारामती
10 ) सुनिताताई किरवे- सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
सकाळी -11 वा.भोर,
दुपारी -4 वा.वेल्हा
11) बाळासाहेब कोकरे -सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
सकाळी 11 वा.मुळशी
दुपारी 4 वा. मावळ
12) विनायक रुपनवर -संपर्कप्रमुख महाराष्ट्र प्रदेश
सकाळी 11 वा शिरूर,
दुपारी 4 वा.दौंड
13) नानासाहेब मदने -सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
#सकाळी -11 वा. परांडा
दुपारी-4 वा. वाशी
14) ज्ञानोबा ताटे- सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
सकाळी-11 वा.पाथरी,
दुपारी-4 वा.सोनपेठ
15) सय्यद बाबा शेख -सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी
#सकाळी 11 वा.संगमनेर
# 4 वा.अकोले
16) सुवर्णाताई जराड -अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी
सकाळी 11 वा.कोपरगाव
दुपारी 4 वा.राहता
17) आश्रुबा कोळेकर धाराशिव-अध्यक्ष मराठवाडा विभाग
सकाळी 11 वा- तुळजापूर
दुपारी 4 वा -धाराशिव
18) * किरण गोफणे- अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
सकाळी 11 वा. – माढा
दुपारी- 4 वा. – करमाळ
19) सुनील बंडगर- सचिव महाराष्ट्र प्रदेश
सकाळी 11 वा. – बार्शी
20) भाऊसाहेब वाघ- सदस्य महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी
#सकाळी- 11 वा. कोरेगाव
दुपारी 4 वा. सातारा
21) डॉ. शिवाजीराव शेंडगे -उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य
सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी #सकाळी 11 वा. गेवराई
दुपारी 4 वा. माजलगाव
22) ॲड.आशुतोष जाधव -अध्यक्ष उत्तर महाराष्ट्र युवक आघाडी
सकाळी 11 वा. मनमाड
दुपारी 4 वा. चांदवड
23) किसन टेंगले -उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र
सकाळी 11 वा. कवठेमहांकाळ
दुपारी 4 वा. मिरज
24) राजाभाऊ पोथारे -सचिव महाराष्ट्र प्रदेश
सोमवार दिनांक 14 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वा- नाशिक शहर
सर्व बैठकीसाठी नियुक्त केलेल्या पदाधिका-यांनी तात्काळ संबंधित तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी संपर्क करून बैठकांचे नियोजन करावे आणि बैठकीमध्ये नियुक्त केलेल्या जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण प्रभारी, प्रभाग प्रभारी, वार्ड प्रभारी यांची नाव नंबर सहित यादी पक्षाकडे सुपूर्द करावी.
तसेच बैठक ही ठरलेल्या वेळेतच घेण्यात यावी त्यामध्ये कुठलीही चाल ढकल करू नये.
काशिनाथ (नाना) शेवते– अध्यक्ष महाराष्ट्र राज्य
ज्ञानेश्वर (माऊली) सलगर मुख्य महासचिव महाराष्ट्र राज्य
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



