रिपाइं कार्याध्यक्ष सचिन उर्फ पप्पु गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस गेस्ट हाऊस येथे रिपाइं आठवले पक्षाचे तालुका कार्याध्यक्ष मा. सचिन उर्फ पप्पु गायकवाड यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) माळशिरस तालुक्याच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व रिपाइं आठवले पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष नंदकुमार केंगार साहेब, पश्चिम महाराष्ट्र संघटक युवराज वाघमारे, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव कांबळे पाटील, बारामती झटका संपादक श्रीनिवास कदम पाटील, तालुका अध्यक्ष धनाजी पवार, सरचिटणीस रोहित (बादल) सोरटे, युवक तालुका अध्यक्ष रविराज बनसोडे, तालुका युवक उपाध्यक्ष अमोल वाघमारे, वेळापुर शहर अध्यक्ष दादासाहेब गालफाडे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.