रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाची माढा तालुका पक्षाची बैठक संपन्न
माढा (बारामती झटका)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) माढा तालुका या पक्षाची मिटिंग शुक्रवार दि. 27-09-2024 रोजी टेंभुर्णी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे आयोजित केली होती. महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेब यांच्या आदेशाने व बापुसाहेब जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका अध्यक्ष मारुती राया वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाचा ६७ वा वर्धापन दिन सातारा येथे होणार आहे, यावर चर्चा विनिमय करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र संघटक नागनाथ ओहोळ, जिल्हा नेते परमेश्वर खरात, युवक जिल्हा कार्याध्यक्ष दादासाहेब बनसोडे, पोपट लोंढे, अमोल गायकवाड, रमेश नाना लोंढे, शहर अध्यक्ष फादर बॉडी तालुका कार्याध्यक्ष बिभिषण कांबळे, तालुका उपाध्यक्ष संतोष साळवे, वैभव ओहोळ, सचिन शेंडगे, महादेव ओहोळ, शेखर मोरे, समीर नाईकनवरे शहर अध्यक्ष युवा आघाडी टेंभुर्णी यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
Great Article bro, https://pafiagamkota.org/ daftar sekarang
Bergabung bersama situs slot pencari cuan hari ini Gacor4d
Pay4d >> Pilihan Tepat Tempat Bermain Game Slot Online Gampang Scatter
https://web.pinggan.desa.id/ >> Pilihan Tepat Tempat Bermain Game Slot Online Gampang Scatter
MPO77 >> Sarana Platform APK Game Slot Winrate Tertinggi Gampang Scatter
ASIA4D >> Website Official Resmi Sistem Gacor Banjir Scatter Bonus Terbesar