ताज्या बातम्यासामाजिक

सदाशिवनगर येथे ईद-ए-मिलाद निमित्त खाऊ वाटपाचा कार्यक्रम संपन्न

सदाशिवनगर (बारामती झटका)

सदाशिवनगर पुरंदावडे ता. माळशिरस येथे ईद-ए-मिलाद दिनानिमित्त मदिना मस्जिद येथे जेवन, मिठाई व खाऊ वाटपचा कार्यक्रम संपन्न झाला. सदर कार्यक्रमावेळी अकलूज येथील कुरेशी मस्जिद मधील मुफ्ती मोहम्मद आदिल यांचा व माळशिरस येथील मौलाना अनस, चांदापूरी येथील सलीम मौलाना यांनी प्रवचन केले.

यावेळेस प्रमुख उपस्थितीत ज. जुबेरभाई दुरुगकर (अध्यक्ष स्वातंत्र सैनिक मरहुम अब्दुल रहीमान दुरुगकर सामाजिक बहुउद्देशीय संस्था अकलूज) ज. इम्तियाज सय्यद, अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे उद्योगपती ज. मुख्तार इनुसभाई बागवान, ज. मुबारक भाई नदाफ, ज. जावेदभाई तांबोळी आदी मान्यवर होते.

ज. लालखान पठाण (समस्त मुस्लिम जमात अध्यक्ष) व मदीना मस्जिद चे उपाध्यक्ष ज. शौकत मुलाणी, ज. तनवीर शेख (सचिव), ज. नुरमहंम्मद तांबोळी (सहसचिव), ज. इसाक तांबोळी (खजिनदार), ज. कबीर मुलाणी (सदस्य,), ज. अशपाक शेख (सदस्य), ज. जब्बार इनामदार, ज. तकदीर तांबोळी, ज. सलीम मुलाणी, ज. बबन मुलाणी, पापाभाई नदाफ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज. अल्ताफभाई पठाण,
ज. सादिक पठाण, ज. रियाज शेख, ज. इशराफखान पठाण, ज. रफिक तांबोळी, ज. रिहान मुलाणी, ज. रज्जाक शेख यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button