सहकार व नागरी उड्डाण केंद्रीय राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर (बारामती झटका)
मा.ना.श्री. मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार व नागरी उड्डाण, भारत सरकार यांचा दि. ०९ जून, २०२५ रोजीचा सोलापूर जिल्हा दौरा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
ना. मुरलीधर आण्णा मोहोळ यांचा सोलापूर दौरा पुढीलप्रमाणे –
सकाळी ०८.०० वा. पुणे विमानतळ, ०८.१५ वा. मोटारीने पुणे विमानतळ, ०९.०० वा. सोलापूर विमानतळ चार्ट द्वारे, ०९.२० ते १०. २० वा. सोलापूर-गोवा येथील नवीन विमान उड्डाण फ्लाई ९१ चे झेंडावंदन महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत, १०.३० वा. सोलापूर विमानतळ, ११.१५ वा. पुणे विमानतळ, ११.२५ वा. पुणे विमानतळ आणि त्यानंतर पुण्यातील स्थानिक कार्यक्रम असा दौरा असणार आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.