संगम येथे शंभुराजे प्रतिष्ठान व शिवछत्रपती प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

संगम (बारामती झटका)
संगम, ता. माळशिरस येथे शंभूराजे प्रतिष्ठान व शिवछत्रपती प्रतिष्ठान मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ११३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरास मॉडर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एमआयटी मांडवे, संचलित ज्ञानदीप ब्लड सेंटर नातेपुते, ता. माळशिरस यांचे सहकार्य लाभले.
रक्तदान ही काळाची गरज आहे आणि हीच गरज ओळखून शंभूराजे प्रतिष्ठान व शिवछत्रपती प्रतिष्ठान मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रक्तदात्यांनी उत्स्फूर्त रक्तदान करत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
यामध्ये रोहित इंगळे, प्रशांत पराडे, श्रीराज माने देशमुख, ओमकुमार गवळी, सुनील पराडे, आगतराव पराडे, रमेश काकडे, सागर इंगळे, किरण पराडे, सुमित धाईंजे, गणेश महाडिक, बालाजी पवार, प्रतीक महाडिक, अमोल महाडिक, रावसाहेब देशमुख, देविदास जानराव, विक्रम ठोकळे, रतन ठोकळे, बिरू बोडरे, दत्तात्रय महाडिक, महेश ताटे, शंभूराजे मगर, राहुल इंगळे, सौरभ मिटकल, रोहित पराडे, नरहरी महाडिक, गणेश पराडे, मेघराज ताटे, मंगेश भोई, आकाश पराडे, सागर लावंड, रोहित मोरे, गुलाब चामरे, रोहन ताटे देशमुख, विकी इंगळे, ऋषिकेश पराडे, शिवराज महाडिक, विजयराज पराडे, यशराजे पराडे, सोमनाथ जामदार, प्रसाद ताटे, नितीन इंगळे, सिद्धेश्वर गायकवाड, अविनाश भोई, हनुमंत गायकवाड, नागनाथ महाडिक, शुभम पराडे, निखिल मगर, उत्तरेश्वर सोजे, रामचंद्र महाडिक, रणजीत महाडिक, अभिषेक लावंड, अण्णासाहेब ताटे देशमुख, स्नेहल पराडे, भाऊसाहेब पराडे, बबन पवार, सचिन भोई, तुषार गायकवाड, विष्णू महाडिक, आकाश भोई, रोशन पराडे, अवधूत झेंडे, निरंजन सर्वदे, गणेश भोसले, वैभव गवळी, पृथ्वीराज पराडे, ऋषिकेश पराडे, सौरभ मोरे, अभिजीत पराडे, सुशांत चव्हाण, विकी पराडे, अमृत पवार, राम जाधव, जयेश पराडे, शंकर पराडे, विक्रम पराडे, प्रशांत पराडे, प्रणव पराडे, मज्जत मुलाणी, देविदास पराडे, सुरज माने, आबासाहेब महाडिक, महादेव पराडे, ऋषिकेश केचे, श्रीकांत लावंड, आतिश शिंदे, विश्वनाथ घोडके, किरण पराडे, तात्यासाहेब मिश्किल, गणेश पराडे, अक्षय सोमनाथ पराडे, रोहन पराडे, अक्षय कल्याण पराडे, महादेव ढिसाळे, समीर कोरबू, रामचंद्र म्हस्के, सोमनाथ पराडे, भगवान मोहिते, विकास गायकवाड, संजय सातपुते, अमर ढवळे, अक्षय महाडिक, ओम पराडे, अक्षय जाधव, सोमनाथ गायकवाड, चैतन्य महाडिक, समाधान जाधव, दीपक पराडे, किरण पराडे, सचिन भोसले, रामेश्वर बोडरे, गणेश भोसले, नितीन ठोकळे आदी रक्तदात्यांनी रक्तदान केले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.