सानिया मुलाणी, वेळापूर व सोहेल मुलाणी, कुरकुंभ यांचा शुभविवाह संपन्न होणार….

प्रेषक
आ. उत्तमराव शिवदास जानकर
माळशिरस विधानसभा मतदारसंघ.
ज. जावेद मोहम्मद मुलाणी.
मा. उपसरपंच, ग्रामपंचायत वेळापूर.
वेळापूर (बारामती झटका)
म. मोहम्मदभाई धोंडीभाई मुलाणी यांची नात व म. फिरोज उर्फ मुन्नाभाई मोहम्मदभाई मुलाणी यांची कन्या सानिया व म. रसूलभाई गुलाबभाई मुलाणी यांचे नातू व ज. नबीभाई रसूलभाई मुलाणी कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे यांचे चिरंजीव सोहेल यांचा शनिवार दि. 14/12/2025 रोजी सकाळी 11:30 वाजता शिवशंभो मंगल कार्यालय वेळापूर, वेळापूर-पंढरपूर रोड येथे संपन्न होणार आहे.
तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे प्रेषक माळशिरस विधानसभेचे आमदार उत्तमराव शिवदास जानकर, वेळापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच जावेद मोहमद मुलाणी व समस्त मुलाणी परिवार यांच्या वतीने उपस्थित राहण्याचे नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



