कृषिवार्ताताज्या बातम्या

शासनाने दुधाचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे – चेअरमन अर्जुनबापू रुपनवर.

नातेपुते (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यामध्ये शेतीला पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे. सध्या दुधाला दर नसल्याने शेतकऱ्याला दूध व्यवसाय करणे परवडत नाही. शेतकरी दूध व्यवसायामुळे अडचणीत आलेला आहे. त्यासाठी शासनाने प्रति लिटर पाच रुपये अनुदान जाहीर केलेले आहे. मात्र, अनुदान घेण्याकरता अनेक अडचणी येत आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच रुपये अनुदान जमा करावे, असे फडतरी गावचे ज्येष्ठ नेते व फडतरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन अर्जुनबापू रुपनवर यांनी बारामती झटका चे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांच्याशी चर्चा करताना सांगितले.

फरतडी गाव शिंगणापूरच्या पायथ्याला वसलेले आहे. या गावांमध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. दररोज दहा ते पंधरा हजार लिटर दूध खाजगी दुध संस्थांना जात आहे. शासनाने पाच रुपये अनुदान जाहीर केलेले आहे. सदरचे अनुदान संघ ज्यावेळेस दूध उत्पादक शेतकऱ्यांना पेमेंट करतो, त्या वेळेला ते पाच रुपये बिलासोबत मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय तेजीत चालल्यानंतर अल्पभूधारक शेतकरी व भूमिहीन शेतकरी यांचे उदरनिर्वाह चांगले चालत असतात. यासाठी शासनाने धोरणात्मक बदल करावा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही त्यांनी बोलताना सांगितले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

1,110 Comments

  1. mexico drug stores pharmacies [url=https://foruspharma.com/#]mexican pharmaceuticals online[/url] buying prescription drugs in mexico online

  2. mexico pharmacies prescription drugs [url=https://mexicandeliverypharma.online/#]mexico pharmacy[/url] п»їbest mexican online pharmacies

  3. buying prescription drugs in mexico online [url=https://mexicandeliverypharma.com/#]п»їbest mexican online pharmacies[/url] medication from mexico pharmacy

  4. best online pharmacies in mexico [url=https://mexicandeliverypharma.online/#]mexico drug stores pharmacies[/url] mexico drug stores pharmacies

  5. pharmacies in mexico that ship to usa [url=https://mexicandeliverypharma.com/#]reputable mexican pharmacies online[/url] medicine in mexico pharmacies

  6. purple pharmacy mexico price list [url=https://mexicandeliverypharma.com/#]mexican pharmaceuticals online[/url] buying from online mexican pharmacy

  7. mexican online pharmacies prescription drugs [url=https://mexicandeliverypharma.online/#]purple pharmacy mexico price list[/url] buying from online mexican pharmacy

  8. mexico pharmacies prescription drugs [url=http://mexicandeliverypharma.com/#]п»їbest mexican online pharmacies[/url] mexican online pharmacies prescription drugs

  9. buying prescription drugs in mexico [url=http://mexicandeliverypharma.com/#]medication from mexico pharmacy[/url] pharmacies in mexico that ship to usa

  10. mexico pharmacies prescription drugs [url=http://mexicandeliverypharma.com/#]buying prescription drugs in mexico[/url] mexican pharmaceuticals online

  11. pharmacies in mexico that ship to usa [url=https://mexicandeliverypharma.com/#]mexico pharmacies prescription drugs[/url] mexican border pharmacies shipping to usa

  12. buying prescription drugs in mexico online [url=http://mexicandeliverypharma.com/#]mexican border pharmacies shipping to usa[/url] purple pharmacy mexico price list

  13. reputable mexican pharmacies online [url=http://mexicopharmacy.cheap/#]mexican online pharmacies prescription drugs[/url] pharmacies in mexico that ship to usa

  14. Pharmacie en ligne livraison Europe [url=https://pharmaciepascher.pro/#]pharmacie en ligne pas cher[/url] pharmacie en ligne france livraison internationale

  15. SildГ©nafil 100 mg prix en pharmacie en France [url=https://vgrsansordonnance.com/#]Acheter du Viagra sans ordonnance[/url] Viagra gГ©nГ©rique sans ordonnance en pharmacie

  16. pinup-kazi.ru [url=http://pinup-kazi.ru/#]пин ап казино официальный сайт[/url] пин ап казино официальный сайт

  17. en yeni deneme bonusu veren siteler 2025 [url=https://casinositeleri2025.pro/#]tГјrkiye nin en iyi yasal bahis sitesi[/url] en gГјvenilir bahis siteleri hangileri?

Leave a Reply

Back to top button