शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवाराच्या हातात राजकारणाचे दोन दोर धरून राजकीय भवितव्य लटकत आहे…
भारतीय जनता पक्षाने एक दोर कापलेला आहे, उर्वरित दुसरा दोर माढा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार कापतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्राच्या राजकारणात शिवरत्नवरील मोहिते पाटील यांचे राजकीय वर्चस्व माळशिरस तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 40 वर्षाच्या राजकीय कारकीर्दीनंतर मोहिते पाटील परिवाराच्या तिसऱ्या पिढीत हातात राजकारणाचे दोन दोर धरून राजकीय भवितव्य लटकत आहे, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. मोहिते पाटील परिवार भारतीय जनता पक्षात होते. विजयसिंह मोहिते पाटील व धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने एक दोर कापलेला आहे, उर्वरित दुसरा दोर माढा लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुज्ञ मतदार कापतील अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
शिवरत्न वरील मोहिते पाटील यांचं राज्यात नेतृत्व असणारे हळूहळू सोलापूर जिल्ह्यात सुडाच राजकारण करून तालुक्यापुरते मर्यादित झालेले आहे. जनमतातील कोणतेही राजकीय पद नाही. विजयसिंह मोहिते पाटील यांच्याकडे केंद्रीय साखर संघाचे संचालक पद व रणजीतसिंह मोहिते पाटील यांच्याकडे विधान परिषदेची आमदारकी ही दोन पदे भाजपच्याच आशीर्वादाने मिळालेली आहेत. सध्या भाजपच्या विरोधामध्ये शिवरत्नवरील मोहिते पाटील यांची भूमिका सुरू आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना भारतीय जनता पक्षाने कोठेही निमंत्रित केलेले नाही. भाजपच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी डिजिटल वरील फोटो सुद्धा हटवलेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने राजकीय एक दोर कापलेला आहे, उर्वरित दुसरा दोर माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार कापतील, अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. शिवरत्नवरील मोहिते पाटील परिवार यांच्या हातात राजकारणाचे दोन्हीही दोर सुटतील, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
child porn