सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांवर कलम ६६(अ) नुसार अटक तसेच कारवाई करता येणार नाही…
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
पुणे (बारामती झटका)
माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ (अ) हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याने सर्वोच्च न्यायालयाने हे कलम घटनाबाह्य असल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे यापुढे सोशल माध्यमांवर व्यक्त होणाऱ्यांवर पोलिसांना कलम (६६) ‘अ’ नुसार कारवाई करता येणार नाही.
फेसबुक, ट्विटर, लिंक्ड इन, व्हॉट्स ॲप यासारख्या सोशल माध्यमांवर कोणतीही पोस्ट केल्यास माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ नुसार त्यांच्यावर कारवाई केली जात होती. याप्रकरणी एका महिलेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आयटी कायद्यातील कलम ६६ ‘अ’ आव्हान दिले होते. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत विधी आयोगाचे सदस्य ॲड. विजय सावंत यांनी माहिती दिली.
सुनामी धर्म सर्वोच्च न्यायालयाने हे कलम नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे असल्याचा निष्कर्ष नोंदविला. सोशल माध्यमांवर मत मांडणाऱ्या काही नागरिकांवर माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६ नुसार पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार होता.
हे कलम स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकारांचे तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देणाऱ्या कलम १९(१) ‘अ’ चे उल्लंघन करणारे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने नमूद केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे लोकांच्या भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार कायम राहणार आहे. सोशल माध्यमांवर व्यक्त होणे हा गुन्हा ठरत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला हात लावता येणार नाही, तसेच अटकही करता येणार नाही. – ॲड. विजय सावंत, सदस्य, विधी आयोग
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
I loved as much as you’ll receive carried out right here. The sketch is attractive, your authored material stylish. nonetheless, you command get bought an nervousness over that you wish be delivering the following. unwell unquestionably come more formerly again as exactly the same nearly a lot often inside case you shield this hike.
Kaysen Ward
I cannot thank you enough for the blog postReally thank you! Much obliged
To assess the role of SFK, cells were incubated with the SFK inhibitor PP2 10 ОјM; Tocris or its inactive analogue PP3 10 ОјM; Tocris priligy tablet
More than 15 percent of its patients are uninsured, 77 percent receive Medicaid, and 4 percent are experiencing homelessness priligy medicine Hydroxamate 38 displayed the best selectivity for MMP 2 over the other proteins in this superfamily of peptidases Figure 27
[url=https://fastpriligy.top/]priligy walgreens[/url] The simulation results indicate world GDP growth could be 0
Anthracyclines play a central role in contemporary adjuvant treatment regimens how can i get cytotec online
Поиск в гугле