तरंगफळ, पाटील वस्ती येथे ह. भ. प. परमपूज्य रामायणाचार्य दत्तात्रय वारकरी तांदूळवाडीकर यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
कै. बाबुराव उर्फ भाऊ पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन
तरंगफळ (बारामती झटका)
तरंगफळ ता. माळशिरस, येथे कैलासवासी बाबुराव उर्फ भाऊ निवृत्ती पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे आयोजन बुधवार दि. ४ डिसेंबर २०२४ रोजी तरंगफळ, पाटील वस्ती, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनकार ह. भ. प. परमपूज्य रामायणाचार्य दत्तात्रय वारकरी तांदुळवाडीकर जि. लातूर, यांच्या समाज प्रबोधनपर सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी कीर्तनानंतर आरती, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन उद्धव बाबुराव पाटील, यशवंत बाबुराव पाटील, आप्पा बाबुराव पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.
तरी नजरचुकीने आपणांस आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून पुण्यस्मरण कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त पाटील परिवार यांच्या वतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
gluco6 reviews : https://gluco6reviews.usaloves.com/
BWER Company stands as a trusted name in Iraq’s weighbridge industry, offering innovative designs, reliable installations, and comprehensive support for all weighing requirements.