माळशिरस येथे युवा कीर्तनकार ह. भ. प. शरद महाराज घोळवे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार
स्व. सौ. नंदा राजेंद्र लोंढे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तन, आरती व महाप्रसादाचे आयोजन
तिरवंडी (बारामती झटका)
माळशिरस येथे स्वर्गीय सौ. नंदा राजेंद्र लोंढे यांच्या गत स्मृतींना उजाळा देण्यासाठी पुण्यस्मरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पुण्यस्मरणानिमित्त युवा कीर्तनकार ह. भ. प. शरद महाराज घोळवे यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे आयोजन शनिवार दि. २५/११/२०२३ रोजी सकाळी १० वा. तिरवंडी रोड, कमळमळा, माळशिरस येथे करण्यात आले आहे.
तरी आप्तेष्ट, नातेवाईक व मित्रपरिवार यांनी या पुण्यस्मरण कार्यक्रमास व किर्तन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त लोंढे परिवार यांच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.
This piece was both insightful and engaging. Id love to dive deeper into this topic with you all. Click on my nickname for more content!