उंबरे दहिगाव सोसायटीच्या चेअरमन पदी सौ. ताराबाई सदाशिव नारनवर यांची बिनविरोध निवड…

उंबरे दहिगाव (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील उंबरे दहिगाव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी सौ. ताराबाई सदाशिव नारनवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी निवडणुक अधिकारी यादव साहेब, सोसायटीचे सेक्रेटरी चव्हाण साहेब, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव सोपानकाका नारनवर, मा. चेअरमन शिवाजी अण्णा वाघमोडे, सदाशिव धुमाजी नारनवर, मा. चेअरमन तानाजी बापू ठोंबरे, शंकर शिवाजी ठोंबरे, विजय मोहन ठोंबरे, बाजीराव शिवाजी वाघमोडे, पोपट मोरे, छायादेवी सोपान नारनवर, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर तरंगे, भाजपा युवा नेते राघू ठोंबरे, पोपट ठोंबरे, संजय रामचंद्र ढेकळे, सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव नारनवर, सोसायटीचे मा. चेअरमन बाळूभाऊ ठोंबरे, सदाशिव नारनवर, बापू ठोंबरे, भाजपा युवा नेते अमोल नारनवर, यशवंत ठोंबरे, भाजपा नेते विजय ढेकळे, राजेंद्र वाघमोडे, चंद्रकांत नारनवर, भाजपा युवा नेते लखन नारनवर, संजय नारनवर, विठ्ठल नारनवर, गोटूराम ठोंबरे, धनाजी नारनवर, धनाजी ढोबळे, किसन वाघमोडे, शहाजी सरगर, शामराव नारनवर, अजित नारनवर, अंकुश नारनवर, बापू गोरे, संजय वाघमोडे, किरण गोरे, शंकर बाळू ठोंबरे, भाऊ वाघमोडे, शिवाजी मारुती वाघमोडे, हरिदास वाघमोडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



