अकलूज (बारामती झटका)
अकलूज पंचक्रोशीतील नागरिकांसाठी शापूरजी पालोनजी द्वारे जॉयविले घेऊन येत आहेत पुण्यामध्ये फ्लॅट घेण्याची सुवर्णसंधी. फ्लॅट बुकिंग करण्यासाठी कृष्णप्रिया मल्टीफंक्शन अकलूज, बायपास रोड संग्रामनगर, येथे रविवार दि. ९ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत भेट द्या.
पुणे येथे (पुणे – सोलापूर महामार्गावर)
शापूरजी पालोनजी द्वारे जॉयविले
जॉयविले हडपसर अनेक्स* लाँच करत आहे फेज 3, पूर्व पुणे येथे.
मुख्य ठळक मुद्दे
●प्रकल्पाचा आकार: २१ एकर ●एकूण मजले: 2 लेव्हल कार पार्किंग + 22 मजले
●लोकेशन*: पुणे-सोलापूर महामार्ग.
मुख्य प्रकल्प ठळक मुद्दे:
● प्रकल्पामध्ये 60+ सुखसोयी आणि सुविधा
●35,000/- चौरस फूट क्लब हाऊस*
●जिम, स्विमिंग पूल आणि किड्स पूल
●8.8+ एकर केंद्रीय सुखसोयी सुविधा जागा ( सेंट्रल अमेनिटी स्पेस)
●80%+ खुली जागा*
●2.7 किमी चालण्यासाठी बुलेवर्ड*
●वाहन मुक्त व्यासपीठ (पोडीयम)
●क्रेचे (मुलांकरता सार्वजनिक संगोपन केंद्र)

या सुवर्ण संधीचा अवश्य लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा. रितेश पालवे मो. ९७३०५२९९९०, ७७२०९६९९९०
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng