पंढरपूर (बारामती झटका)
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष मा. अमित राजसाहेब ठाकरे हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत. ते पंढरपूर येथे आले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या नगरसेविका सौ. रेश्माताई टेळे यांनी विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट दिली.
यावेळी मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, तालुका अध्यक्ष सुरेश भाऊ टेळे, पंढरपूर तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, शेतकरी सेना माळशिरस तालुका अध्यक्ष योगेश देशमुख, माळशिरस तालुका उपाध्यक्ष रोहित खाडे, तालुका प्रसिद्ध प्रमुख फिरोज शेख, माळशिरस शहराध्यक्ष सुरेश वाघमोडे, माळशिरस शहर उपाध्यक्ष भाऊसाहेब टेळे, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सनी गुरव, किशोर सिद आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng