टेंभुर्णी (बारामती झटका)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे नूतन जिल्हाअध्यक्ष, मा. लोकनेते राजाभाऊ सरवदे साहेबांचे विश्वासू मा. सोमनाथ भोसले यांचा जाहीर सत्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान टेंभुर्णी येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
या सत्कार समारंभाला परमेश्वर (दद्दू) खरात (जिल्हा उपाध्यक्ष), दादासाहेब बनसोडे (जिल्हा उपाध्यक्ष), बिबिषण कांबळे (माढा तालुका अध्यक्ष), पोपट (मामा) लोंढे (जिल्हा उपाध्यक्ष), मिलिंद सरतापे (माळशिरस तालुका सरचिटणीस), महादेव साबळे (तालुका सरचिटणीस), बाळासाहेब लांडगे (कार्याध्यक्ष), रमेश लोंढे (टेंभुर्णी शहराध्यक्ष), वैभव बनसोडे, सचिन खरात, अमोल खरात, माणिक खरात, नयन जाधव, अभिजीत खरात, अशोक लोंढे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng