माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी पाण्याचे एक फिल्टर व गिरण ५०% सवलतीत उपलब्ध
नातेपुते (बारामती झटका)
कर्जत जामखेडचे लोकप्रिय आ. रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पै. अक्षय नितीन भांड यांच्यावतीने नातेपुते शहर व माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी पाण्याचा फिल्टर व गिरण 50 टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करण्यात आले आहे.
दि. १५ ऑक्टोबर ते दि. १६ ऑक्टोबर या दरम्यान नातेपुते शहरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी आधार कार्डची आवश्यकता आहे. संपर्कासाठी मो. नं. ९५८८६९८२७८, ७७९८१६७७३०
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng