करमाळा (बारामती झटका)
आज दि. १४ एप्रिल २०२२ रोजी करमाळा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या जयंती निमित्त करमाळा शहरात भाजी मंडई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यावेळी तालुका अध्यक्ष संतोष भैया वारे, महिला आघाडी अध्यक्षा नलिनीताई जाधव, किसान सभा अध्यक्ष सचिनभाऊ नलवडे, OBC सेलचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय अडसूळ, करमाळा माढा विधानसभा अध्यक्ष भोजराज सुरवसे पाटील, शहर अध्यक्ष शिवराज जगताप, तालुका उपाध्यक्ष शरदभाऊ नेटके, शहर उपाध्यक्ष आझाद शेख, मुस्ताक पठाण, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आशपक जमादार, अविनाश वाघमारे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng