कुंडलिकराजे मगर यांच्या सक्रिय सहभागामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अच्छे दिन.

कुंडलिकराजे मगर यांच्या सामाजिक कार्याचा पक्ष वाढीला फायदा होईल – मनसे नेते दिलीपबापू धोत्रे

अकलूज (बारामती झटका )

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे नेते दिलीप बापु धोञे यांनी माळशिरस तालुक्यातीलमनसे विधानसभा अध्यक्ष कुंडलिकराजे मगर यांनी गेल्या सहा ते सात वर्षापासूनकेलेल्या कामाचे कौतुक करून, त्यांना लवकरच मोठी जबाबदारी देणार असल्याचे सांगितले आहे.कुंडलिकराजे हे पूर्वी शिवसेनेत होते. त्यानंतर त्यांनी मनसेत प्रवेश केला. तेव्हापासून ते प्रामाणिकपणे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्यात भरीव योगदान दिले आहे. वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन करून, अनेक गोरगरीब लोकांना मदत केली आहे. त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण केले आहे.यावेळी सोलापुर जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिठ्ठे, महाराष्ट्र नवनिर्मान सेना माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे, माळशिरस तालुका अध्यक्ष सुरेश टेळे, जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाने, शहर अध्यक्ष सुरेश वाघमोडे, सुदाम आवारे आदी मान्यवर उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवाघोली येथील चंद्रकांत पवार यांचे दुःखद निधन
Next articleपंढरपूर तालुक्यातील ऊस तीन हजार रुपये टनाने जिल्ह्याबाहेर जाणार – सचिन पाटील अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, पंढरपूर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here