महाराष्ट्र नवनिर्माण सेना आगामी निवडणूका स्वबळावर लढविणार – आप्पासाहेब कर्चे.
गिरवी ( बारामती झटका )
गिरवी ता माळशिरस येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शाखा उदघाटन सोहळा मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या आदेशाने व मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे याच्या मार्गदर्शना खाली मनसे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला त्यावेळी प्रमुख उपस्थिती गिरवी गावचे सरपंच आण्णासाहेब सरगर व गिरवी गावचे युवा नेते उपसरपंच राजाभाऊ नरुटे मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे मनसे तालुका अध्यक्ष सुरेशभाऊ टेळे मनसे विधान सभा अध्यक्ष कुंडलीकराजे मगर गिरवी ग्राम पंचायत सदस्य सोमनाथ मदने तालुका उपाध्यक्ष बाबा ननवरे तालुका संघटक मायाप्पा जावळे अजीत पवार मांडवे जि प गट अध्यक्ष शंकर दादा शिंदे पिलीव ग्राम पंचायत सदस्य अंकुश मदने मनसे शेतकरी सेना तालुका अध्यक्ष योगेश देशमुख महीला आघाडी तालुका अध्यक्ष श्रीमती मंगलताई चव्हाण शेतकरी सेना तालुका उपाध्यक्ष पप्पु राजे तरंगे माळशिरस शहर अध्यक्ष सुरेश वाघमोडे
तसेच हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मनसेचे तालुका सचीव लक्ष्मण नरुटे यांनी विशेष प्रयत्न केले
या शाखेच्या शाखा अध्यक्ष पदी सुभाष नरुटे उपाध्यक्ष पदी नवनाथ गेजगे उपाध्यक्ष विजय मदने कार्याध्यक्ष अमीत गेजगे सचीव नाना सरगर सहसचीव महेश सावंत सरचिटणीस समीर दणाने प्रसीद्धी प्रमुख किरण पिसे खजीनदार लालासाहेब जाधव संघटक अजीत नरुटे मार्गदर्शक समाधान पडळकर उपसंघटक पोपट मदने यांची शाखेच्या पदी निवड झाली.

तसेच शाखेच्या शाखा सदस्य म्हणून धनाजी तांबवे सुरज दनाने रोहन दणाने गणेश गेजगे सागर मदने सलीम मुलाणी देवा नरुटे सतीश खिलारे सोमनाथ खिलारे अवी सावंत राहुल गेजगे पप्पु मुलाणी अक्षय शिंगटे संतोष सावंत आतीश माने बापु कचरे राजू ठोंबरे राघू महारनवर चैतन्य काळे यांची निवड करण्यात आली तसेच मनसे शेतकरी सेना तालुका कार्याध्यक्ष पदी राजाभाऊ तांबवे यांची निवड करण्यात आली
यावेळी बोलताना मनसे माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे यांनी सांगीतले की येणाऱ्या काळात मनसेची गाव तिथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता तसेच येणाऱ्या सर्व निवडणुका मनसे स्वबळावर लढणार आहे मनसेच्या प्रत्येक पदाधीकारी व मनसैनिकाच्या पाठीशी खंबीर पणे उभा रहाणार
तसेच या क्रार्यक्रमाला संतोष शिंदे पिंटू सरगर दादा नरुटे पोपट नरुटे तानाजी नरुटे चैतन्य नरुटे सुभाष दणाने यांच्यासह असंख्य ग्रामस्थ उपस्थीत होते
प्रास्तावीक मनसे तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांनी सुत्रसंचालन पै सोमनाथ मदने तर आभार तालुका सचीव लक्ष्मण नरुटे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng