चाकोरे येथे ह.भ.प. दत्तात्रय गलांडे महाराज, लासुर्णेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन

कै. पै. विजय नलावडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त किर्तन, पुष्पवृष्टी व महाप्रसादाचे आयोजन

चाकोरे (बारामती झटका)

कै. पै. विजय ज्ञानदेव नलवडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त मंगळवार दि. २१ जून २०२२ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. दत्तात्रय गलांडे महाराज, लासुर्णेकर यांच्या कीर्तनाचे आयोजन चाकोरे, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.

कीर्तनानंतर आरती करुन पुष्पवृष्टी होणार आहे. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे‌. तरी सर्व नातेवाईक, मित्रमंडळी यांनी किर्तन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त नलवडे परिवार व ग्रामस्थ चाकोरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतिरवंडी सेवा सोसायटीचे नूतन चेअरमन संतोष सरगर व संचालक यांचा सन्मान संपन्न
Next articleवाघोली येथील विजयसिंह मोहिते विद्यालयाचा एसएससी बोर्डाचा १००% निकाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here