चिरंजीव अरुण मगर पाटील आणि चि.सौ.का. मेघा जाधव यांचा विवाह धुमधडाक्यात संपन्न होणार.


माळशिरस ( बारामती झटका )

नातेपुते तालुका माळशिरस येथील स्वर्गीय राजाराम केशव मगर पाटील यांचे चतुर्थ चिरंजीव अरुण आणि श्री सुदाम शेठ नामदेव जाधव लोधवडे तालुका माण जिल्हा सातारा यांची जेष्ठ कन्या चि. सौ. का. मेघा शुभविवाह रविवार दिनांक 26 12 20 21 रोजी दुपारी 3 वाजून 40 मिनिटे या शुभमुहूर्तावर शेतकरी भवन मंगल कार्यालय गोंदवले बुद्रुक, समाधी मंदिर शेजारी गोंदवले सातारा रोड तालुका माण येथे धुमधडाक्यात संपन्न होणार आहे.


बाळासाहेब व लक्ष्मणराव राजाराम मगर पाटील यांचेकडून सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक यांना हस्ते परहस्ते शुभ विवाहाचे आग्रहाचे निमंत्रण दिलेले आहे नजरचुकीने निमंत्रण मिळाली नसल्यास हेच निमंत्रण समजून येण्याचे अगत्य करावे असे मगर पाटील परिवार यांचेकडून आवाहन करण्यात आलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमहाराष्ट्राच्या राजकारणात काका पुतण्या यांच्यामध्ये काका सरस मात्र मेडद ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत पुतण्या सरस.
Next articleमहाराष्ट्रातील राजकीय पक्षांचा सत्तेचा हुकमी एक्का रामदास आठवले बी. टी. शिवशरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here