चिरंजीव रोहित कदम पाटील व चि. सौ .का. स्मिता काटकर यांचा शुभमंगल विवाह संपन्न होणार.

शुभमंगल प्रसंगी आप्तइष्ट, नातेवाईक, मित्र परिवार यांनी उपस्थित राहण्यास आग्रहाचे निमंत्रण. श्रीनिवास कदम पाटील उर्फ निवासकाका.


मळोली ( बारामती झटका )

मळोली येथील तालुका माळशिरस येथील स्वर्गीय शिवाजीराव लक्ष्मणराव कदम पाटील यांचे नातू व श्री सुरेशराव शिवाजीराव कदम पाटील यांचे चिरंजीव रोहित आणि वडजल तालुका माण येथील स्वर्गीय महादेव सखाराम काटकर यांची नात श्री सुरेशराव महादेव काटकर यांची सुकन्या चि. सौ. का. स्मिता यांचा शुभविवाह सोमवार दिनांक 13/ 12 /20 21 रोजी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटे या शुभमुहूर्तावर सिताराम मल्टीपर्पज हॉल दिवडपाटी म्हसवड – सातारा रोड तालुका माण जिल्हा सातारा येथे सदर नियोजित कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या covid-19 च्या सर्व नियमानुसार करण्यात येणार आहे. तरी कदम पाटील आणि काटकर यांच्या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहावे असे आवाहन बारामती झटका वेब पोर्टल आणि युट्युब चॅनलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील यांनी केलेले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवेळापूर येथील प्रा. मनोज नांगरे यांना पीएच.डी. प्रदान
Next articleमहाराष्ट्र राज्य कृषि पदवीधर तांत्रिक ग्रामसेवक संघटना आता बिगर कृषी पदविधर व इतर सर्व ग्रामसेवकांना सामावून घेणार – राज्याध्यक्ष श्री. नितीन धामणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here