चिरंजीव श्रीकेश वरुडे व चि. सौ.कां. गायत्री चौगुले यांचा शुभविवाह संपन्न होणार आहे.

एकशिव ( बारामती झटका )

स्वर्गीय लक्ष्मण बाबुराव वरुडे यांचे नातू व श्री. प्रकाश लक्ष्मण वरुडे मु. शिवपुरी पो. एकशिव, ता. माळशिरस यांचे चिरंजीव श्रीकेश वरुडे आणि स्वर्गीय जगदीश उद्धव चौगुले मु.पो. सावळज, ता. तासगाव, जि. सांगली यांची सुकन्या चि.सौ.कां. गायत्री चौगुले यांचा शुभविवाह बुधवार दि. 18/05/2022 रोजी दुपारी 12:31 या शुभमुहूर्तावर राधाकृष्ण मंगल कार्यालय , पाटस रोड बारामती येथे होणार आहे. तरी मित्र परिवार नातेवाईक यांनी शुभविवाह कार्यास उपस्थित रहावे असे आवाहन वरुडे व चौगुले परिवार यांच्या वतीने करण्यात येत आहे.

घाईगडबडीत मित्र परिवार व नातेवाईक यांना हस्ते परहस्ते निमंत्रण आमंत्रण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण देण्याचे विसरले अथवा राहिले असल्यास हेच निमंत्रण समजून घेण्याचे अगत्य करावे. आहेर व भेट वस्तू स्वीकारली जाणार नाहीत, आपली उपस्थिती हीच अनमोल भेट आहे. तरी मित्र परिवार व नातेवाईक यांनी शुभविवाह सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन समस्त वरूडे परिवार यांचेकडून करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तीर्थयात्रेचे आयोजन.
Next articleजिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला, राज्य निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here