चि. तेजस झंजे, मेडद आणि चि.सौ.कां. सानिका वाघमोडे, उंबरे (द.) यांचा शाही विवाहसोहळा संपन्न होणार

या शाही विवाह सोहळ्याप्रसंगी उपस्थित राहण्याचे प्रेषक व निमंत्रक यांचे नातेवाईक, आप्तेष्ट, व मित्र परिवार यांना नम्र आवाहन

मेडद (बारामती झटका)

कै. दशरथ संभाजी झंजे यांचे नातू आणि सौ. शोभा व श्री. गोविंद दशरथ झंजे (मा. उपसरपंच) रा. मेडद, ता. माळशिरस, जि. सोलापूर यांचे चिरंजीव तेजस आणि कै. महादेव नामदेव वाघमोडे यांची नात आणि सौ. निर्मला व श्री. सोपान महादेव वाघमोडे रा. उंबरे दहिगाव ता. माळशिरस, जि. सोलापूर यांची द्वितीय कन्या चि.सौ.कां‌. सानिका यांचा शुभविवाह सोमवार दि. १३/०६/२०२२ रोजी दुपारी १२.३९ वा. या शुभमुहूर्तावर अक्षता मंगल कार्यालय माळशिरस-अकलूज रोड, फाटा नंबर ६१, माळशिरस तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. तरी या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब लवटे पाटील, खरेदी विक्री संघ अकलूजचे अध्यक्ष तुकाराम सोलनकर, मेडद चे माजी सरपंच पै. युवराज झंजे, श्रीनाथ दूध संस्थेचे चेअरमन भास्कर तुपे, मेडदचे सरपंच नाथा आबा लवटे पाटील, बांधकाम व्यवसायिक दादासाहेब जगताप, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शिवाजी तुपे, मेडदचे उपसरपंच शिवाजी लवटे, माजी सरपंच भगवान झंजे, पै. प्रताप झंजे, शाखा अभियंता पांडुरंग काळे, सूर्यकांत झंजे, विष्णू झंजे, पोपट झंजे, बाजीराव झंजे, सुनील झंजे, संजय झंजे आणि निमंत्रक मेडदचे माजी उपसरपंच गोविंद झंजे, प्रमोटर्स अँड बिल्डर्स दत्ता झंजे, माजी ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव झंजे, अप्पर पोलीस अधीक्षक पुणे बाळासाहेब कोपनर, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर शंकर काळे, पांडुरंग झंजे यांनी केले आहे.

सदर विवाह सोहळ्याचे आपले नम्र सौ. शोभा व श्री. गोविंद दशरथ झंजे, सौ. छाया व श्री‌ बाळासाहेब दशरथ झंजे, सौ. सुजाता व श्री. दत्ता नारायण झंजे, सौ. देवई व श्री. शंकर शिवाजी झंजे, सौ. गंगुबाई व श्री. लक्ष्मण रामचंद्र झंजे, डॉ. सौ. अर्चना व श्री. निखिल शरद झंजे, सौ. करिष्मा व श्री. पांडुरंग बाळासाहेब झंजे, सौ. पुनम व श्री. महादेव बाळासाहेब झंजे, सौ. कलाबाई व श्री. मधुकर झंजे, सौ. केशर व श्री. पंढरी दत्तू झंजे, सौ. रंजनाबाई व श्री. धुळदेव सोपान झंजे, सौ. सुनंदा व श्री‌. सुखदेव गोपाळ झंजे, सौ. लता व श्री. बापू सिताराम झंजे, सौ. शकुंतला व श्री. गणपत प्रभू झंजे, सौ. सुशीला व श्री. बबन लक्ष्मण झंजे, सौ. जयश्री व श्री. सुनील बाप्पू झंजे, सौ. मंगल व श्री ‌ विष्णू ज्ञानोबा झंजे, सौ. आदिका व श्री. बापू नाना झंजे, सौ. अलका व श्री. दुर्योधन निवृत्ती झंजे, सौ. रेश्मा व श्री. समाधान मनोहर झंजे, सौ. सिंधू व श्री. सुभाष अज्ञान झंजे, सौ. छबाबाई व श्री. रामहरी गेना झंजे, सौ. विमल व श्री. बाळू भिमराव झंजे, सौ. मीनाक्षी व श्री. सहदेव अण्णा झंजे, सौ. साळूबाई व श्री‌. तात्या माणिक झंजे, सौ. रेश्मा व श्री. सुरेश उत्तम झंजे, सौ. सारिका व श्री. आनंदा बापू झंजे, सौ. अश्विनी व श्री नवनाथ मारुती झंजे, सौ. रतन व श्री शंकर ज्ञानदेव सरगर (आत्या), सौ बायडाबाई व श्री. रामचंद्र वाघमोडे (आत्या), गं.भा. विमल गुलाब शेंडगे (आत्या), श्री. जगन्नाथ माणिकराव वाघमोडे (आजोबा), सौ. जयश्री व श्री. बाळासाहेब कोपनर (मावशी), सौ. माधुरी व श्री. सतीश वाघमोडे (मामा), सौ. सुनीता व श्री‌. आनंद वाघमोडे (मामा), सौ. निता व श्री. दीपक वाघमोडे (मामा), सौ. अलका व श्री. दादासो मारुती सरगर (जावई), सौ. प्रियंका व श्री. बापूराव नारायण शिंगाडे (जावई), सौ. तृप्ती व श्री. गणेश लक्ष्‍मण खरात (जावई), गं.भा. किसाबाई नारायण झंजे, गं‌.भा. शेषाबाई दशरथ झंजे आदी असणार आहेत.
तसेच या सोहळ्यामध्ये काव्या, स्वाती, शुक्रिया, कृष्णल, विश्वराज, वीरेन, पृथ्वीराज, हर्षली, प्रिन्स, समृद्धी, विराज, रोहन, आदित्यआबा, अंकिता, शिवण्या, पार्थ, शिवानी या किलबिल परिवाराने या विवाह सोहळ्याची रोनक वाढणार आहे.

तरी या शुभ विवाह सोहळ्यास सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून संसाराची वाटचाल सुरू करण्यास निघालेल्या नवदांपत्यांना शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रेषक व निमंत्रण यांच्यावतीने आमंत्रण निमंत्रण हस्ते परहस्ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे. नजरचुकीने आमंत्रण निमंत्रण देण्यास राहून गेले असल्यास हेच आमंत्रण समजुन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleफलटण पोलीसांची धडाकेबाज कामगिरी, लाखो रुपयांचा गुटखा केला जप्त
Next articleमाळशिरस तालुक्याला श्रीकांतजी भारतीय यांच्या रूपाने तिसरा आमदार मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here