श्री. विठ्ठल मुंगूसकर आणि श्री. आण्णासो माने देशमुख यांचा ९ मार्च रोजी होणार शाही विवाह सोहळा…
वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर ता. माळशिरस येथील श्री. विठ्ठल मारुती मुंगूसकर यांचे चि. बिभीषण आणि भादलवाडी ता. इंदापूर येथील श्री. आण्णासो सौदागर माने देशमुख यांची कन्या चि.सौ.कां. माधुरी यांचा शुभविवाह बुधवार दि. ९ मार्च २०२२ रोजी १२.३७ वा. शिवपार्वती मंगल कार्यालय अकोले (बिल्ट कंपनी शेजारी भिगवण) ता. इंदापूर जि. पुणे येथे होणार आहे.

चि. बिभीषण आणि चि.सौ.कां. माधुरी यांची रेशीमगाठ ९ मार्च रोजी बांधली जाणार आहे. तरी या शुभ प्रसंगी उपस्थित राहून वधूवरांना वैवाहिक जीवनासाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मुंगूसकर परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे. घाईगडबडीत नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास हेच आमंत्रण समजून विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन मुंगूसकर परिवाराच्यावतीने करण्यात आले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng