चि. राहुल गोरड भांबुर्डी आणि चि.सौ.कां. रेश्मा लवटे गोरडवाडी यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार.

गोरडवाडी ( बारामती झटका )

श्री. लक्ष्मण जगन्नाथ गोरड यांचे नातू व स्व. काशिनाथ जगन्नाथ गोरड रा. भांबुर्डी, ता. माळशिरस यांचे द्वितीय चिरंजीव राहुल आणि श्री. श्रीमंत सोपान गोरड यांची नात व श्री. हनुमंत शंकर लवटे रा. गोरडवाडी यांची जेष्ठ सुकन्या चि.सौ.कां. रेश्मा यांचा शाही शुभविवाह सोहळा रविवार दि. 04/12/2022 रोजी दुपारी 02 वाजून 05 मिनिटे या शुभ मुहूर्तावर भगवंत मंगल कार्यालय सदाशिवनगर नजीक, जाधववाडी रोड, ता. माळशिरस येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवून नववधूवरांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे गोरडवाडी गावचे ज्येष्ठ नेते माजी सरपंच लक्ष्मण तात्या गोरड आणि गोरडवाडीचे युवा सरपंच विष्णूभाऊ गोरड आणि समस्त गोरड व लवटे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleतरंगफळ येथे स्व. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील बहुउद्देशीय दिव्यांग संस्था व प्रहार संघटना माळशिरस तालुका यांच्यावतीने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
Next articleजिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या पंढरपूर तालुका अध्यक्षपदी धन्यकुमार काळे तर, सरचिटणीस मच्छिंद्रनाथ मस्के यांची निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here