चि. रोहन शेटे आणि चि.सौ.कां. शितल लिगाडे यांचा शाही शुभविवाह सोहळा संपन्न होणार…

श्री. महेश शेटे, नातेपुते व श्री. सोमनाथ लिगाडे, कुरुल यांचे ऋणानुबंध रेशीमगाठीत जुळणार…

नातेपुते (बारामती झटका)

स्व. राजाराम शंकर शेटे यांचे नातू व श्री. महेश राजाराम शेटे, रा. नातेपुते यांचे कनिष्ठ चिरंजीव रोहन शेटे आणि स्व. शिवाजी मल्लिकार्जुन लिगाडे यांची नात व श्री. सोमनाथ शिवाजी लिगाडे, रा. कुरुल, ता. मोहोळ यांची जेष्ठ सुकन्या चि.सौ‌.का. शितल लिगाडे यांचा शाही शुभविवाह सोहळा मंगळवार दि. २८/०२/२०२३ रोजी सायंकाळी ६ वाजून २५ मिनिटे या गोरज शुभ मुहूर्तावर मधुर मिलन मंगल कार्यालय, पुणे-पंढरपूर रोड, नातेपुते, ता. माळशिरस, येथे संपन्न होणार आहे.

तरी मित्रपरिवार व नातेवाईक यांनी उपस्थित राहावे, असे श्री. महेशशेठ राजाराम शेटे आणि समस्त शेटे परिवार यांच्या वतीने नम्र आवाहन करण्यात येत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनिमगाव येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार दगडू मिसाळ यांचे दुःखद निधन.
Next articleमहाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचे मतमोजणी पूर्वीच पुणेकरांकडून आमदार पदीच्या शुभेच्छा बॅनरने लक्ष वेधले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here