जनशक्ती विकास आघाडीच्या सौ. दिलशाद सिकंदर नदाफ यांची वार्ड क्रमांक 15 मध्ये निवडणूक प्रचारात आघाडी.

जनशक्ती विकास आघाडीला मत म्हणजे विकासाला मत, कपबशी च्या चिन्हासमोरील बटन दाबण्याचे मतदारांना नम्र आवाहन.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते नगरपंचायत निवडणूक 2021 निवडणुकीत माळशिरस नागरी आघाडी पुरस्कृत जनशक्ती विकास आघाडीच्या प्रभाग क्रमांक 15 च्या अधिकृत उमेदवार सौ.दिलशाद सिकंदर नदाफ यांनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतलेली आहे. जनशक्ती विकास आघाडीला मत म्हणजे विकासाला मत, हे ब्रीदवाक्य घेऊन मतदारांच्या थेट घरापर्यंत जाऊन प्रचार सुरू आहे. कपबशी चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येत आहे.

वार्ड क्रमांक पंधरामध्ये जनशक्ती विकास आघाडीचे सर्वेसर्वा सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव तथा बाबाराजे देशमुख, समाजरत्न राजेंद्रभाऊ पाटील, रघुनाथअण्णा कवितके, चंद्रशेखरनाना भांड, चंद्रकांत तात्या ठोंबरे, मामासाहेब पांढरे, अमोल कुंडलीक उराडे, हाजी बशीर शेख गुरुजी, बाहुबलीशेठ चंकेश्वर, अतुल शेठ बावकर, सुभाषआण्णा कुचेकर, शरदआबा जोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा नियोजनबद्ध प्रचार सुरू आहे. अनेक ठिकाणी वार्डात दिलशाद भाभी यांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी संपूर्ण वार्ड पिंजून काढलेला आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleनातेपुते नगरपंचायत निवडणुकीत जनशक्ती विकास आघाडीच्या रणरागिणीची प्रचारात आघाडी.
Next articleमाळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस आणि महाळूंग नगरपंचायतीच्या निवडणुका पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पडणार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here