पुणे (बारामती झटका )
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण सुरु असुन महाराष्ट्रातली जनता महागाई, इंधन दरवाढ यामुळे त्रस्त असताना सोमय्यांकडून राष्ट्रवादीवर आरोप मग महाविकास आघाडीकडून फडणविसांसह काही नेत्यांवर जलयुक्त शिवार घोटाळ्याचे आरोप यातुन सुटण्यासाठी परत केंद्राच्या दबावात अजितदादा पवार यांच्यावर दबाव टाकण्यासाठी इन्कमटॅक्सच्या धाडी, असे राजकीय वैमनस्याचे प्रकार सुरु आहेत. यासाठी शासकीय यंत्रणांचा फक्त वापर होत आहे. शेवट यातुन काहीही निष्पन्न होणार नाही, अशी प्रतिक्रीया राष्ट्रीय समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आपटे यांनी दिली आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng