जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी

अकलूज (बारामती झटका)

जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आज माळशिरस तालुक्याच्या वतीने अकलूज येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमासाठी जिजाऊ ब्रिगेड जिल्हा कार्याध्यक्ष शिवमती मिनाक्षी अमोल जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड माळशिरस तालुका सचिव शिवमती पुनम रणजित सुसलादे, अकलूज शहर संघटक शिवमती वैष्णवी गणेश साळवे, शिवमती वनिता शिंदे, शिवमती जागृती देशमुख मचाले, शिवमती हेमा बाळासाहेब मुळीक, शिवमती वनिता कोरटकर, शिवमती लक्ष्मी दत्तात्रय घंटे, शिवमती अनिता राजेंद्र दळवी, शिवमती वनिता दत्ता शिंदे, शिवमती शुभांगी अर्जुन कोरटकर, शिवमती सोनाली अमोल कांबळे, शिवमती उज्वला अडाने, शिवमती रेशमा विनायक गायकवाड, शिवमती सुरेखा पंढरीनाथ कचरे तसेच जिजाऊ ब्रिगेडच्या सदस्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleविठ्ठल कारखाना निवडणुकीत माळी समाजाचा अभिजीत पाटील यांना पाठिंबा
Next articleलोकप्रिय दमदार आमदार राम सातपुते यांनी मंडप कॉन्ट्रॅक्टर वाघमोडे यांच्या तब्येतीची चौकशी करून दिला दिलासा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here