डायलॉगने सोशल मीडियावर परिचित असणारे आमदार शहाजीबापू पाटील यांचा होलार समाजाच्या वतीने सन्मान संपन्न.

होलार समाज यंग ब्रिगेड माळशिरस तालुका आणि माऊली हॉटेल टिमच्या वतीने सन्मान संपन्न.

मांडवे ( बारामती झटका )

‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, सगळं कसं एकदम ओकेमध्ये…’ या डायलॉगने महाराष्ट्रामध्ये फेमस झालेले सांगोला तालुक्याचे आमदार माननीय श्री. शहाजीबापू पाटील यांचा होलार समाज यंग ब्रिगेड माळशिरस तालुका आणि माऊली हॉटेल आणि टिम यांच्यावतीने माऊली हॉटेल येथे सत्कार करण्यात आला.

यावेळी होलार समाजाचे नेते दादासाहेब नामदास, पत्रकार दत्ताभाऊ ढोबळे, माऊली हॉटेलचे मालक नितीन मोरे, दीपक माने देशमुख सर, सुरज साळुंखे, संतोष नामदास सरदारजी, बापूराव आयवळे, पै. सागर देशमुख, शरद साळुंखे, नाना मोरे, रामभाऊ सोनटक्के, रणबीर कर्णे, देविदास बोडरे, गणेश सुर्यवंशी, विकास साळुंखे सर, सतिश मोरे सोहन मोरे, आकाश छत्रे, दत्तात्रय साळुंखे, चंद्रकांत साळुंखे आदी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसोलापूर सातारा हद्दीवरील भांब इसबावी घाट रस्ता जिल्हा परिषदेकडून बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात यावा – बाळासाहेब सरगर.
Next articleमाळशिरस पोलीस स्टेशन व उड्डाणपूल संघर्ष समिती आणि पुरंदावडे सदाशिवनगर ग्रामस्थांची व सर्व पक्षीय नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here