तरंगफळ विकास सोसायटीची बिनविरोध निवडणुकीची परंपरा कायम

तरंगफळ विकास सोसायटीची निवडणूक माळशिरस तालुक्याचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच्या सर्व 13 जागा बिनविरोध

तरंगफळ (बारामती झटका)

महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह शंकरराव मोहिते पाटील यांचे समर्थक ॲड. शांतीलाल उत्तमराव तरंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तरंगफळ विकास सोसायटी कार्यरत आहे. तरंगफळ विकास सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नेहमीच सहकार्य केलेले आहे. संस्थेचे एकूण तीनशे सभासद असून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केलेले आहे. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज वाटप केलेले आहे.

नूतन संचालक खालीलप्रमाणे – मधुकर आगतराव तरंगे, सुजित शांतीलाल तरंगे, माणिक दत्तू तरंगे, संजय आप्पा वाघमोडे, लक्ष्मण गणपत कर्चे, हनुमंत मारुती तरंगे, महादेव शंकर तरंगे, आण्णा पोपट काळे, म्हाकू कोंडीबा जानकर, शिवाजी भोजा तरंगे, दत्तू नारायण कांबळे, मंगल भागवत तरंगे, शारदा नानासो पाटील सर्व नूतन संचालकांचे अभिनंदन आ. रणजितसिंह मोहिते पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील, आ. राम सातपुते, बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते पाटील, भाजपाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, तरंगफळचे सरपंच माऊली कांबळे यांनी सर्व बिनविरोध संचालकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

तरंगफळ विकास सोसायटीची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी ॲड. शांतीलाल तरंगे, जयंतीलाल तरंगे, महादेव तरंगे, नारायण कर्चे, भागवत तरंगे, ज्ञानदेव जानकर साहेब, गोरख जानकर, रघुनाथ तरंगे, पांडुरंग तरंगे, नामदेव तरंगे, नारायण तरंगे, सचिन तरंगे, किरण तरंगे, रामदास महादेव तरंगे, दादासाहेब बोडरे, सतीश कांबळे, शशिकांत साळवे, महादेव गोरड, बाजीराव तरंगे, लालासाहेब तरंगे, युवराज नरोटे, बापू आण्णा तरंगे, प्रशांत तरंगे, प्रदीप तरंगे, संतोष तरंगे, शंकर वालेकर, गणपत वाघमोडे, पप्पू पाटील आदींनी परिश्रम घेतले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleकण्हेर सोसायटीच्या मतदानात चुरस 317 पैकी 302 मतदारांनी हक्क बजावला निकालाची लागली उत्कंठा.
Next articleगौतमआबा माने यांनी नाद केला तर पुराच केला, वाया नाही गेला, सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here