Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

तिरवंडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

तिरवंडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील तिरवंडी येथे ४ वार्ड असून १५७२ पुरुष आणि १३६९ स्त्री असे एकूण २९४१ एवढे मतदार आहेत. तिरवंडी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद सर्वसाधारण साठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये सर्वसाधारण स्त्री, नागरिकांचा मागासप्रवर्ग आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७८० मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७१४ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६३३ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ८१४ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort