दुःखद वार्ता.. गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे दुःखद निधन.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे यांना मातृशोक.

भरणेवाडी ( बारामती झटका )

महाविकास आघाडी सरकारमधील सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रयमामा भरणे याच्या मातोश्री गिरीजाबाई विठोबा भरणे यांचे आज १ जूलै २०२२ रोजी सकाळी दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी २ वाजता भरणेवाडी ता. इंदापूर येथे अंत्यविधी होणार आहे.

लहानपणापासून आजपर्यंत दत्तामामा भरणे यांच्या प्रत्येक सुख दुःखात यश-अपयशात पाठीशी असलेल्या आईचा आधार आज हरपला आहे. मातोश्री गिरीजाबाई यांच्या मृतात्म्यास शांती लाभो व भरणे परिवार यांना दुःखातून सावरण्याचे ईश्वर बळ देवो, हीच बारामती झटका परिवार यांचेकडून भावपूर्ण आदरांजली.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी अभिनंदन करून दिल्या शुभेच्छा.
Next articleस्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुका संपर्क कार्यालयाचे शेतकऱ्यांचे खासदार राजू शेट्टी यांच्या शुभहस्ते शुभारंभ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here