नातेपुते येथील जगताप कलेक्शनमध्ये ग्राहकांचा खरेदीसाठी धुमधडाका

जगताप कलेक्शनची ‘क्रॅश करा आणि जिंका’ ऑफरला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते येथील पुणे-पंढरपूर रोड, एसटी स्टँड शेजारील जगताप कलेक्शनमध्ये खास दिवाळीनिमित्त अनेक व्हरायटींसह नवनवीन व फ्रेश कपडे उपलब्ध आहेत. यामध्ये सुटिंग, शर्टींग, साड्या, शालू, ड्रेस मटेरियल, होजिअरी, टॉप, लेगिन्स, लेडीज वेअर लेटेस्ट व्हरायटीज् त्याचबरोबर लग्न बस्त्याची सोय देखील करण्यात आली आहे.

जगताप कलेक्शन दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत, क्रॅश करा आणि जिंका ऑफर. या ऑफरमध्ये एलईडी टीव्ही, मोबाईल, कुलर, फॅन, मिक्सर, इस्त्री, कुकर, हॉटपॉट, ड्रायफ्रूट बॉक्स, थर्मास, नॉनस्टिक पॅन आदी वस्तूंसह आकर्षक गिफ्ट्स आहेत.

तसेच २५००/- रुपयांच्या पुढील खरेदीवर आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक खरेदीवर एक आकर्षक भेटवस्तू देखील देण्यात येणार आहे. या संधीचा लाभ घ्या आणि दिवाळी आनंदात साजरा करा.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleरास्त भाव धान्य दुकानामार्फत शिधाजिन्नस संचाचे वाटप – तहसीलदार जगदीश निंबाळकर
Next articleकृषि विभाग साद शेतकरी बांधव प्रतिसाद पीक स्पर्धा व विजेते – श्री‌‌. सतीश कचरे प्र. तालुका कृषि अधिकारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here