नातेपुते येथे पांढरे पाटील परिवाराच्या वतीने जागरण व गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन

नातेपुते (बारामती झटका)

नातेपुते ता. माळशिरस येथे पांढरे पाटील परिवाराच्या वतीने मंगळवार दि. ११/४/२०२३ रोजी सायंकाळी ७ वाजता जागरण व गोंधळ कार्यक्रमाचे आयोजन नातेपुते नजीक, पांढरेवस्ती, ता. माळशिरस येथे करण्यात आले आहे.

तरी नजरचुकीने आमंत्रण द्यायचे राहिले असल्यास मित्रपरिवार व नातेवाईक यांनी हेच आमंत्रण समजून उपस्थित राहण्याचे आवाहन मारुती विष्णू पांढरे पाटील आणि बंडोबा विष्णू पांढरे पाटील यांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleबहुजन पत्रकार संघ व रोखठोक न्यूजच्या चौथा वर्धापन दिनानिमित्त गुणीजन गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन
Next articleपिसेवाडी येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्सव सोहळ्या अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here