शूटिंग सर्टिंग, रेडीमेड होजिअरी, फॅन्सी साड्या, लेडीज वेअर, चिल्ड्रन वेअर ,मिळण्याचे एकमेव ठिकाण मुंबई गारमेंट्स ग्राहकांची पसंती.
नातेपुते ( बारामती झटका )
नातेपुते तालुका माळशिरस येथील होलसेल डेपो असणारे मुंबई गारमेंट्स फॅन्सी कपड्याचे भव्य शोरूम सर्वसामान्य ग्राहकांचे खास आकर्षण ठरलेले आहे ग्राहकांना शूटिंग शर्टींग रेडीमेड होजिअरी फॅन्सी साड्या लेडीज वेअर चिल्ड्रन वेअर एकाच ठिकाणी मिळण्याचे एकमेव ठिकाण नातेपुते येथील दहेगाव रोड या ठिकाणी मुंबई गारमेंट्स ग्राहकांची पसंती ठरत आहे.

सणांचा राजा दिपवाळी सणाला संबोधले जाते पाच दिवस दीपावली असते वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा भाऊबीज असे दिवस असतात या दिवशी नोकरी उद्योग व्यवसाय किंवा इतर कारणाने देश विदेशामध्ये असलेले आप्तस्वकीय नातेवाईक एकत्र येत असतात. दीपावली सण गरिबातील गरीब व श्रीमंतातील श्रीमंत सर्वजण आपापल्या परीने आनंदाने सण साजरा करीत असतात घरामध्ये गोड-धोड पदार्थ करून अंगामध्ये नवीन वस्त्र परिधान केले जाते.

गेल्यावर्षी दीपावली सणा वर कोरोना संकटाचे सावट होते अनेकांना सण साजरा करता आला नाही यंदाच्या वर्षी कोरोना लसीकरण झालेले असल्याने बऱ्यापैकी कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे त्यामुळे दीपावली सण सर्वसामान्य जनता आनंदाने साजरा करीत आहे नातेपुते मोठी बाजारपेठ आहे या गावाला आसपासच्या तीस ते पस्तीस गावातील लोकांचा खरेदी-विक्रीसाठी संपर्क येत असतो.

नातेपुते पंचक्रोशीत सर्व दुकानदारांनी आपली दुकाने थाटलेली आहेत नातेपुते येथे सर्वसामान्य व गोरगरीब लोकांना परवडेल असे योग्य भावामध्ये मुंबई गारमेंट्स यांनी ग्राहकांना विविध व्हरायटी चे दर्जेदार मनपसंत कपड्यांचे भव्य शोरूम ग्राहकांचे आकर्षण ठरलेले आहे. अनेक लोकांनी मुंबई गारमेंट मधून खरेदी केलेली आहे सुसज्ज इमारत स्वतंत्र महिला पुरुष यांची व्यवस्था कपड्यांची विविध नमुने कपड्याची कॉलिटी व किंमत यांचा ताळमेळ लावलेला असल्याने अनेक ग्राहकांनी आपल्या नातेवाईकांना मुंबई गारमेंट्स मध्ये जाण्याचा सल्ला दिलेला आहे विनम्र सेवा, वाजवी किंमत, मालाची हमी यामुळे मुंबई गारमेंट्स नातेपुते पंचक्रोशी मध्ये सर्वसामान्य जनतेच्या दीपावली सणाच्या आनंदामध्ये भर घालत आहे उद्यापासून खऱ्या अर्थाने दीपावली ला सुरुवात होत आहे यासाठी ग्राहकांनी 98 34 01 01 86 या नंबरची संपर्क साधून होलसेल डेपो असणाऱ्या मुंबई गारमेंट सलाम लग्न बस्त्यासाठी सुद्धा संपर्क साधावा असे मुंबई गारमेंट वतीने ग्राहकांना विनंती करण्यात येत आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng