नातेपुते येथे युवानेते प्रेमभैया देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर.

अजित बाविसकर सर, कन्हैया देवकाते, नागेश मेटकरी, अजित पांढरे, अक्षय ठोंबरे यांना संपर्क करण्याचे आवाहन.

नातेपुते ( बारामती झटका )

नातेपुते येथील युवानेते प्रेम भैय्या देवकाते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि. 25/02/2022 रोजी सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये कवितके संस्कृतीक भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास दोन लाखाचा अपघाती विमा दिला जाणार आहे. जगात पैसा, सोने, नाणे, जमीन, बंगला, जीवदान देऊ शकत नाही, परंतु रक्तदानच जीवनदान देऊ शकते. त्यामुळे वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे. रक्तदान शिबिराचे आयोजन प्रेमभैय्या देवकाते युवा मंच यांनी केलेले आहे.

यासाठी अजित बाविस्कर सर 841192 7777, कन्हैया देवकाते 9096012020, नागेश मेटकरी 706628113, अजित पांढरे 8530834148, अक्षय ठोंबरे 9766132346 यांच्याशी रक्तदात्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleवस्ताद नगरपंचायतची चूक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये होणार नाही – प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील.
Next articleविहिरीचे बिल काढण्यासाठी पंचायत समितीमधील लाचखोर विस्तार अधिकाऱ्यास रंगेहात पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here