वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर येथील नाभिक समाजाच्यावतीने नूतन वेळापूर तंटामुक्ती अध्यक्ष युवराज मंडले व उपाध्यक्ष अश्विनी भानवसे यांचा नाभिक समाजाकडून सत्कार सन्मान करण्यात आला. यावेळी नाभिक समाजाचे नेते प्रमोद साळुंखे, सोनू साळुंखे, विनायक बाबा चंदनशिवे, लखन तात्या मंडले, संतोष कदम, आप्पाराव कांबळे, दादा तुपे, संतोष बाबर, दादा चव्हाण, अजय सराटे, विकास लोखंडे, संदिप जाधव व रामचंद्र शेंडगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng