शिरूर हवेली मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तहसील कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.
हवेली ( बारामती झटका )
महाविकासआघाडी सरकारमधील महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.नवाबजी मलिक यांचेवर जाणून-बुजून व राजकीय सूडबुद्धीने केंद्र सरकारने ईडी यंत्रणेच्या माध्यमातून आकसाने कारवाई केल्याबद्दल केंद्र सरकारच्या विरोधात निषेधार्थ
शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार. अशोकबापू पवार यांच्या मार्गदर्शना खाली,
जाहीर निषेध आंदोलन तहसील कचेरी , शिरूर याठिकाणी करण्यात आले.

यावेळी रवीबापू काळे अध्यक्ष.शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मानसिंग भैय्या पाचुंदकर अध्यक्ष.शिरूर आंबेगाव विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रकाश बाप्पू पवार मा सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती,वसंतकाका कोरेकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर,शशिभाऊ दसगुडे मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर,शिरीष लोळगे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस लिगल सेल,विश्वासकाका ढमढेरे, सुदीपजी गुंदेचा अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर, रवींद्र फडतरे. सदाशिव अण्णा पवार, प्रवीण शेठ चोरडीया..
मुजफ्फर भाई कुरेशी,शहराध्यक्ष.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, रंजनभैय्या झांबरे, अध्यक्ष शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, वैभव यादव अध्यक्ष काँग्रेस पार्टी शिरूर तालुका,जाकीरखान पठाण मा.उपनगराध्यक्ष.शिरूर नगरपालिका, किरण आंबेकर अध्यक्ष.काँग्रेस शिरूर शहर.
रवींद्रजी खांडरे अध्यक्ष.शिरूर शहर लिगल सेल,प्रदीपजी बारवकर लिगल सेल तालुका अध्यक्ष, संजयजी ढमढेरे लिगल सेल पुणे जिल्हा सरचिटणीस, संतोष दौंडकर कार्याध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिरूर तालुका, रवींद्र ढोबळे कार्याध्यक्ष शिरूर शहर,संतोष शितोळे,
सागर राजे निंबाळकर अध्यक्ष.शिरूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अमोल चव्हाण मा.शहराध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राहील शेख उपाध्यक्ष.पुणे जिल्हा विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,राजउद्दीन सय्यद अध्यक्ष.शिरूर तालुका अल्पसंख्यांक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस,अजिम सय्यद अध्यक्ष.शिरूर तालुका अल्पसंख्यांक विभाग काँग्रेस, अमोल वर्पे उपाध्यक्ष.शिरूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, प्रतिक काशीकर, उपाध्यक्ष शिरूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सागर नरवडे, सागर पांढरकामे, वैभव जोशी, हरिशभाई अन्सारी, युवराज सोनार, आदमभाई सय्यद, मनोज ताटेड ,अमोल गायकवाड.:…
विद्याताई भुजबळ अध्यक्ष.शिरूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, संगीता ताई शेवाळे, शिरूर शहर महिला अध्यक्षा सौदामिनी ताई शेटे, युवती अध्यक्ष शिरूर तालुका,तदनीका ताई कर्डिले अध्यक्ष.शिरूर शहर युवती राष्ट्रवादी, राणीताई कर्डिले, शशिकलाताई काळे, सरिताताई खेडकर, श्रुतिकाताई झांबरे, प्रतिभाताई बोत्रे उपस्थित होत्या. तशेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
केंद्र सरकार यांच्यावर अनेक नेत्यांनी हल्लाबोल करून निषेध नोंदविला आहे. सूडबुद्धीने केलेल्या कार्यवाहीचा निषेध नोंदविण्यात आला.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng