निमगाव ( बारामती झटका )
निमगाव मगराचे ता. माळशिरस ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त थेट जनतेतील सरपंच पदाच्या निवडणुकीत माजी सरपंच श्री. सुभाष रामचंद्र साठे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी एस.टी. चव्हाण यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.


यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा सह प्रभारी माळशिरस पंचायत समितीचे माजी सदस्य के.के. पाटील, ज्येष्ठ नेते ॲड. धैर्यशील पाटील उर्फ डिकेबापू, युवा नेते किरणदादा पाटील, नवनाथ साठे, मिनीनाथ मगर, शिवाजी मगर, विकास मगर, महेश मगर, तुषार साठे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
