Uncategorized

पिसेवाडी ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण, वार्डनिहाय सदस्य संख्या व एकूण मतदारांची संख्या…

पिसेवाडी (बारामती झटका)

माळशिरस तालुक्यातील ग्रामपंचायतीतील सरपंच पदासाठी दि. १८/१२/२०२२ रोजी मतदान होणार आहे. तालुक्यातील पिसेवाडी येथे ४ वार्ड असून १५७७ पुरुष आणि १३७३ स्त्री असे एकूण २९५० एवढे मतदार आहेत. पिसेवाडी ग्रामपंचायतीसाठी सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित आहे.

वार्ड क्र. १ मध्ये सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६६२ मतदार आहेत.

वार्ड क्र. २ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ९२९ मतदार आहेत.

वार्ड क्र. ३ मध्ये अनुसूचित जाती आणि सर्वसाधारण स्त्री असे दोन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ६३४ मतदार आहेत.

वार्ड क्र. ४ मध्ये नागरिकांचा मागासप्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री आणि सर्वसाधारण असे तीन सदस्य आरक्षित आहेत. या वार्डमध्ये एकूण ७२५ मतदार आहेत.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

2 Comments

  1. I am currently writing a paper and a bug appeared in the paper. I found what I wanted from your article. Thank you very much. Your article gave me a lot of inspiration. But hope you can explain your point in more detail because I have some questions, thank you. 20bet

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort