अकलूज ( बारामती झटका )
पुणे शहरामध्ये आपल्या ग्रामीण भागातील बरेच लोक नोकरी करतात. त्यानिमित्ताने तिथे घर घेताना किंवा गुंतवणूक करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.
आपल्या कोणालाही पुणे भागात फ्लॅट हवा असल्यास मी रितेश पालवे यांना भेटण्याचा सल्ला देऊ इच्छितो. मी २०१७ साली त्यांच्या सल्ल्याने हडपसर भागात फ्लॅट खरेदी केला. त्यांनी दिलेल्या सेवेबद्दल मला आनंद आहे. माफक शुल्कामध्ये खूप चांगले पर्याय त्यांच्याकडे मिळतात.
– सचिन ढोपे (फोंडशिरस)
सॉफ्टवेअर इंजिनियर, रोश इंडिया प्रा. ली. पुणे
घर ही आयुष्यातील सर्वात महत्वाचा घटक असून आयुष्याची पुंजी त्यावर खर्च केली जाते. हे करत असताना आपल्याला योग्य किमतीत योग्य मोबदला मिळायला हवा असे प्रत्येकाला वाटत असते. त्यासोबत आपली फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागते.
श्री. रितेश पालवे यांचा रियल इस्टेट क्षेत्रातील १३ वर्षांचा अनुभव ग्राहकांना बहुमूल्य ठरतोय. त्यांचे कायदेशीर बाबींमधील ज्ञान आणि लोकेशन निवडीमधील बारकावे व भविष्यातील उपयुक्तता याबद्दल आम्हाला उत्तम मार्गदर्शन केले. इतरांपेक्षा नामांकित बिल्डरकडे गुंतवणूक केल्याने कसा फायदा होतो याचा अनुभव आम्हाला एका वर्षात आला. श्री रितेश पालवे यांचा रियल इस्टेट क्षेत्रातील सर्वच स्तरांमध्ये संपर्क असल्यामुळे तांत्रिक बाबी पूर्ण करताना कोणतीही अडचण जाणवली नाही. पुणे शहरामध्ये आमच्या घराचे स्वप्न पूर्ण होताना आम्ही समाधानी आहोत.
–सुहास झेंडे, (मांडवे) मध्ये रेल्वे, पुणे
योग्य जागा निवडणे, तांत्रिक बाबी आणि त्यातील अडचणी समजून घेणे, लेटिगेशन मधील प्रॉपर्टी टाळणे, चांगल्या आणि योग्य बिल्डर कडून फ्लॅट किंवा घर घेणे अशा अनेक गोष्टी असतात.
गेल्या महिन्यात रितेश पालवे यांच्या माध्यमातून शापुरजी पलोनजी ग्रुप च्या जॉयविले प्रोजेक्ट चा एक्स्पो अकलूज येथे घेण्यात आला होता त्याला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला.
पुणे शहरात आणि तेही बाणेर च्या आसपास घर घेताना रितेश पालवेंनी वेळोवेळी दिलेला सल्ला व मार्गदर्शन खूप उपयोगी पडले. खासकरून पहिलं घर घेत असल्याने खरेदी करताना आवश्यक असलेली सगळी माहिती त्यांनी दिली. चांगले लोकेशन व नामांकित बिल्डर शोधण्यासाठी त्यांचा अनुभव खूप उपयोगी पडला.
ओंकार भा. कुलकर्णी, (नातेपुते) सध्या – पुणे
त्यामुळे बऱ्याच ग्राहकांच्या विनंतीवरून दि. २०/०२/२०२२ रोजी पुण्यातील खराडी मध्ये गोदरेजच्या स्काय ग्रीन प्रकल्पाचा एक्स्पो अकलूज येथे घेतला आहे.
रितेश पालवे यांच्या सल्याने मी १० वर्षांपूर्वी पुण्यामध्ये पहीला फ्लॅट घेतला आणि आता पुन्हा एक महीन्यापुर्वी दुसरा फ्लॅट ही त्यांच्या कडून घेतला. कारण रियल इस्टेट क्षेत्रातील त्यांचा अनुभव ,कायदेशीर बाबींच ज्ञान,नामांकित डेव्हलपर चे पर्याय आपल्याला त्यांच्याकडे मिळतील.
ऋषीकेश नरुटे, पुणे
परिसरातील पुण्यात काम करणाऱ्या किंवा पुणे येथे प्रॉपर्टी घेऊ इच्छित असणाऱ्यानी नक्की भेट देऊन बुकिंवर आकर्षक सूट मिळवा. रितेश पालवे – +919730529990
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng