प्रहार अपंग संघटनेचे अध्यक्ष गोरख जानकर व मित्रपरिवार यांचा तिरुपती बालाजी दौरा.

श्री‌.व्यंकट रमन स्वामीं म्हणजे श्री बालाजी स्वामीं दर्शन यात्रा नियोजन 2022.

माळशिरस ( बारामती झटका )

श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील अपंग सेवाभावी संस्था तरंगफळ ता. माळशिरस या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अपंग प्रहार संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष गोरख मारुती जानकर यांनी विविध क्षेत्रातील मित्रपरिवार यांच्यासमवेत नवीन वर्षात बालाजी दर्शन यात्रा सुरू केलेली आहे. श्री. गोरख मारुती जानकर, श्री. गणेश श्रीमंत तंरगे, श्री. किसन आप्पा मासाळ, श्री. महेश भारत रोकडे, STI सेल्स टँक्स अधिकारी चि. महालिंश्वर यंशवत कारंडे, चि. अशिष पोपट बोडके, चि. अक्षय कांतीलाल भोसले, चि. संकेत संतोष मोहिते, चि. योगेश विश्वनाथ तंरगे अशा विविध क्षेत्रातील मित्र परिवार आहे.
सदर यात्रेची सुरुवात दि. 2 जानेवारी 2022 रात्री 2 ला रेल्वे स्टेशन सोलापुर ते रेणुगुठ्ठा रेल्वे स्टेशन 03-01-2022 ला दुपारी 1 वा. झाली.

पहिला मुक्काम ..

3-01-2022 तिरुपती येथील भक्त निवास येथे व्यवस्था आहे..
4-01-2022 त्या दिवसाचा संपूर्ण परिक्रम

तिरुपती मधुन वेल्लोर 116 किलोमीटर अंतरावर आहे. सकाळी 7 वाजता 9 जन मेंबर सोबत वेल्लोर ला श्री लक्ष्मी नारायण गोल्डन टेपल येथे गाडी करून जाणार आहोत.

नंतर श्री लक्ष्मी नारायण गोल्डन टेपल चे दर्शन घेऊन माघारी तिरुपती मधील भक्त निवास येथे जाणार आहोत.

04-01-2022 त्याच दिवशी दुपार नंतर तिरुपती भक्त निवास मधुन 25 किलोमीटर अंतरावर आहे. तिरुमला म्हणजेच बालाजी मंदिराकडे जाण्यासाठी निघणार आहोत.

तिरूमला भक्त निवास व्यवस्था मध्ये मुक्काम आहे.

05-01-2022 संपूर्ण दिवस भरचा परिक्रम

आपण श्री बालाजी स्वामींचे दर्शन ठिक सकाळी वेळ 11. वाजताची आहे महाप्रसाद घेऊन तिरुमला येथील परिसर पाहून रुम वर येऊ.

05-01-2022 चा मुक्काम ही तिरुमला येथेच असणार आहे.

06-01-2022 ला आपण तिरुमला मधुन तिरुपती ला सकाळी ठिक 8. वाजता आपण श्री.बालाजी स्वामींचे मोठे भाऊ गोविंदा स्वामीं यांचे दर्शन घेणार आहोत.

गोविंदा स्वामींन पासून पद्मावती मंदिर 2 किलोमीटर अंतरावर आहे‌
श्री बालाजी स्वामीच्या पत्नी पद्मावती मंदिर तिरुपती येथे दर्शनासाठी जाणार आहोत.

पद्मावती मंदिर दर्शन झाल्यानंतर आपण 26 किलोमीटर अंतरावर श्रीकालहस्ती महादेव मंदिर जगातील 2 नंबर चे मंदिर आहे मुर्तीसाठी मंदीर खुप फेमस आहे..

नंतर जेवणाची व्यवस्था आपण महाराष्ट्रीयन जेवण बुलढाणा अर्बन गेस्ट हाऊस ला आहे पोट भर जेवण करून आपण रेनुगुनठ्ठा रेल्वे स्टेशन जाणार आहोत.

रेल्वे जाण्याची तारीख व वेळ 06-01-2022 वेळ 8.50 रात्री आहे.
आपली रेल्वे रेणुगुठ्ठा ते सोलापूर रेल्वे स्टेशन आपण सकाळी ठिक तारीख 07-01-2022 वेळ 7.10 मिनिटांनी पोचलेल. असा बालाजी दर्शन नियोजित कार्यक्रम सुरू झालेला आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleमाळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीत 4 जागेसाठी 37 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले.
Next articleमाजी मंत्री हर्षवर्धन पाटील कोरोनातून बरे व्हावे म्हणून समर्थकांचा सिद्धेश्वर मंदिरात अभिषेक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here