बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनातर्फे अभिवादन

बारामती (बारामती झटका)

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तप्रशासनातर्फे त्यांना आज अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार  विजय पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

          यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, महसूल नायब तहसिलदार महादेव भोसले, निवडणूक नायब तहसिलदार पी.डी.शिंदे आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng 

Previous articleमाळेगाव येथील ‘राजहंस संकुल’ च्या इमारतींचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
Next articleतुकारामभाऊ देशमुख गटाचे माळशिरस नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शक्ती प्रदर्शन मध्ये उमेदवारी अर्ज दाखल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here