बारामती तहसिल कार्यालयात बिरसा मुंडा यांना प्रशासनातर्फे अभिवादन

बारामती (बारामती झटका)

आदिवासी समाजक्रांतीचे जनक व स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांनी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिल कार्यालयातील इतर कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleपंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे अभिवादन
Next article‘रयत’ शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी हर्षदादिदी देशमुख – जाधव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here