बारामती तहसील कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना प्रशासनातर्फे अभिवादन

बारामती (बारामती झटका)

बारामती येथील तहसील कार्यालयात माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. बारामती तहसिल कार्यालयामध्ये आज झालेल्या कार्यक्रमामध्ये तहसिलदार विजय पाटील यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर  सर्व उपस्थितांना राष्‍ट्रीय एकात्‍मतेची शपथ देण्‍यात आली.

 यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng 

Previous articleआमदार गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कधीही अटक होण्याची शक्यता
Next articleअष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे स्व. बी.के. भाऊ यांच्या प्रथम पुण्यस्मरण संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here