बारामती (बारामती झटका)
बारामती येथील तहसील कार्यालयात संविधान दिनानिमित्त तहसिलदार विजय पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार महादेव भोसले, तसेच तहसिल कार्यालय व इतर कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng