भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा चिञाताई वाघ यांच्याहस्ते सुशांत निंबाळकर यांचा सत्कार

फलटण (बारामती झटका)

भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मा. सौ. चिञाताई वाघ यांच्या हस्ते मा. खा. श्री. छ. उदयनराजे भोसले, मा. खा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष दमदार आमदार मा. श्री. जयकुमार गोरे भाऊ यांचे लाडके व अत्यंत विश्वासू सहकारी भारतीय जनता युवा मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व कोकण सिंधुदुर्ग प्रभारी मा. श्री. सुशांत निंबाळकर यांची सातारा जिल्हा प्रभारी पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. मनीषा शाह यांच्या उत्कर्ष लॅबचे उदघाटन भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा मा. सौ. चिञाताई वाघ यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी हा सत्कार करण्यात आला.

यावेळेस फलटण तालुका अध्यक्ष पै. बजरंग नाना गावडे, भाजपाच्या सुनीशा शहा, सुजित पवार, शिवकन्या शिवानीताई देशमुख, सरचिटणीस अमोल बोडके, सातारा शहराध्यक्ष विकास गोसावी, सरचिटणीस विजय बलशेटवार, सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleखरेदीखताचा मार्ग मोकळा, तुकडाबंदीचे नियम रद्द
Next articleनातेपुते येथील मोटर सायकलस्वार युवकांचा चार चाकी गाडीला वेळापूर येथे अपघात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here